भादव्याची चतुर्थी उद्यापन उत्साहात संपन्न
खामगाव : अग्रवाल महिला मंडळ व बहू मंडळाच्या वतीने भादव्याच्या चतुर्थीचे उद्यापन ३१ ऑगस्ट रोजी अग्रसेन भवन येथे मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने संपन्न झाले.
या कार्यक्रमात सर्व बहिणींनी उत्स्फूर्त सहभाग घेत मोठ्या उत्साहाने कार्यक्रमाची शोभा वाढवली. सर्वांच्या सहकार्याने व सहभागाने कार्यक्रम आनंददायी वातावरणात यशस्वीरीत्या पार पडला.

إرسال تعليق