शेगाव-खामगाव रोडवर ट्रक व लक्झरी ला अपघात..पहा व्हिडीओ

 


शेगाव -  खामगाव रोडवरील टाकळी विरो फाट्यावर ओव्हर टेक करताना टिप्पर ची लक्झरीला धडक लागली .आज पहाटेच्या सुमारास ही घटना घडली असून अनियंत्रित वेग या अपघाताला कारणीभूत असल्याचे बोलले जाते

या पूर्वी देखील या मार्गावर अपघात घडले असून वाहन चालकांनी गती नियंत्रित ठेवण्याची गरज आहे 


Post a Comment

Previous Post Next Post