पंकज बावणे यांचा स्पॉट रिपोर्ट
खामगाव (हिवरखेड) जालना-अमरावती बस ला हिवरखेड नजीक अपघात झाला आज संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास ही घटना घडली असून ऑटो ला वाचवितांना चालकाचे बसवरील नियंत्रण सुटून बस थेटे यांच्या हॉटेल समोरील खड्ड्यात घुसली, सुदैवाने यात प्राणहानी झाली नाही या बाबत वृत्त लिहेपर्येंत पो स्टेत गुन्हा दाखल झाला नव्हता मात्र एका प्रवस्याला किरकोड मार लागल्याने त्याला दवाखान्यात पाठविण्यात आले होते
व्हिडीओ साठी खालील लिंक वर जा
https://youtube.com/channel/UCATSrid57b4YpFvpg0ztBPA


.jpg)
Post a Comment