खामगाव : घरकाम करणाऱ्या महिलेने तीन तोळ्याची पोट लंपास केल्याची संशयास्पद घटना खामगावच्या किसन नगर भागत घडली, त्यामुळे आता घरकाम करणाऱ्या महिलेवर विश्वास ठेवायचा की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे
व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
https://youtu.be/MzG_KfQ2ODY
सौ वर्षा देशमुख यांनी रीतसर शिवाजी नगर पोलिसात तक्रार दिली असून तिने तक्रारीत म्हटले आहे की 5 सप्टेंबर रोजी 51 हजार रु किमतीची तीन तोडे सोन्याचे पट्टी पोट पलंगाखाली एक डब्यात नोकरानी देखत ठेवली होती.मात्र ती पोत तिघे दिसून न आल्याने तिने कामवाली मीरा (काल्पनिक नाव)हिला विचारपूस केले , मात्र ति त्यावेळी वेळ काढून नेत होती दरम्यान काल 12 ऑक्टोम्बर रोजी शिवाजी नगर पोलिसांनी गुन्हा दाखल करीत चौकशी सुरू केली आहे

Post a Comment