खामगाव :- तंदुरी फूड्स घेऊन जाणारा ट्रक कोलोरी नजीक पलटी झाला,खामगाव कडून अकोल्याला हा ट्रक जात होता , दरम्यान कोलोरी नजीक जनावर आडवे आल्याने चालकाचे नियंत्रण सुटून ट्रक पलटी झाला, आज सकाळी 10 वाजताच्या सुमारास घटना घडली असून सुदैवाने यात कोणी दगावले नाही
Post a Comment