प्रवीण कदम ,शिवाभाऊ जाधव, सागर भेटवाल यांच्यासह सदस्यांनी केले अभिवादन
खामगाव- युवा हिंदू प्रतिष्ठाण तर्फे नरवीर तानाजी मालुसरे याच्या पुण्यतिथी निमित्त माल्यार्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले या निमित्त मा.नगरसेवक प्रविणभाऊ कदम, समाजसेवक सागरभाऊ बेटवाल, रोहित पगारिया, अतुलभाऊ माहुरकर, विक्की सारवान, राजेशभाऊ वाघ, शिवाभाऊ राहाटे, श्रीकांतभाऊ भुसारी, शिवाभाऊ जाधव, विशाल माळीवाले, मयूर टाले, राहुल मक्केकर, सागर अवचार, पियुष काळोने, रोहित भोसले, आकाश माटकर, अतुल पाटील आदी उपस्थित होते.
![]() |
| जाहिरातीसाठी संपर्क ९४२२८८३८०२ |


Post a Comment