मालतीबाई यशवंतराव निंबाळकर यांचे निधन:सायंकाळी ६.०० वाजता
खामगाव- शिक्षक शिरीष निंबाळकर यांच्या मातोश्री मालतीबाई यशवंतराव निंबाळकर यांचे अल्पशा आजाराने आज बुधवार दिनांक ७/२/२०२४ रोजी सकाळी ८.०० वाजता निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय ९० वर्षे होते. त्यांची अंतिम यात्रा आज सायंकाळी ६.०० वाजता त्यांच्या नीलकंठ नगर, अमडापुर नाका, खामगांव या निवास स्थानावरून निघेल. अग्निसंस्कार ओंकारेश्वर भूमी, चिखली रोड येथे करण्यात येणार आहे.ईश्वर मृतात्म्यास शांती देवो व निंबाळकर परिवाराला दुःख जगण्याची शक्ती देवो. जनोपचार परिवार व निळकंठ नगर सुधार समितीच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

إرسال تعليق