नवमतदार तनया ला आहे ही अपेक्षा
मी येत्या लोकसभेच्या निवडणुकीत पहिल्यांदा मतदान करणार आहे. नरेंद्र मोदी यांच्या भक्कम नेतृत्वात देशाचा सर्वंकष विकास होत आहे. देशाची सुरक्षितता, आर्थिक विकास या महत्वपूर्ण बाबींमध्ये चांगली प्रगती होत आहे. सोबतच आणखी नवीन उद्योग व्यवसाय कार्यान्वित होऊन बेरोजगारी, शेतकऱ्यांचे विविध प्रश्न सुटून अधिक प्रगती व्हावी असे वाटते. त्यामुळे या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देणारा उमेदवार असावा अशी इच्छा आहे. नवमतदार असल्यामुळे पहिल्यांदा मतदान करण्याची उत्सुकता आहे.
तनया अजय माटे, नवमतदार (खामगाव)


Post a Comment