श्री अमरलक्ष्मी नवयुवक मंडळातर्फे रामनवमीनिमित्त शोभायात्रात शरबत वाटप 

 खामगाव शहरात रामनवमीनिमित्त  भव्य शोभयात्रा काढण्यात येते स्थानिक मेन रोड युवराज फॅशन समोर श्री अमरलक्ष्मी नवयुवक मंडळातर्फे राम  भक्तांना सरबत चे वाटप करण्यात आले आहे सर्वप्रथम भगवान श्रीराम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली तदनंतर रामनवमी उत्सव समितीचे सर्व मंडळाचे अध्यक्ष व सचिव यांना मंडळातर्फे शाल व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले.यावेळी मंडळाचे अध्यक्ष तुषार चंदेल मंडळाचे ज्येष्ठ सदस्य मोहन परदेशी हेमंत परदेशी आशिष शर्मा दीपक परदेशी मंडळाचे सचिव करण परदेशी जय परदेशी श्याम शर्मा ॲड सनी परदेशी सचिन चंदेल विकी मिरद्ववार विकी चंदेल राधे भैय्या  अनंत परदेशी  गणेश परदेशी अज्जु परदेशी भरत परदेशी चेतन चंदन विशाल चंदेल भरत राठी यश परदेशी गौरव बैसवाल रितिक चंदेल रोहन परदेशी मोंटू परदेशी पियुष परदेशी करण चंदेल यश परदेशी सुजल बैस्वाल यांच्यासह मंडळातील कार्यकर्ते व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post