जवाहर नवोदय विद्यालय शेगाव येथील दहावीच्या सीबीएससी परीक्षेत समीक्षा धुरंधर मुलीतून सर्वप्रथम. तर विद्यालयातून दुसरी


शेगांव जनोपचार न्यूज नेटवर्क :- किन्ही सवडद येथील  कु. समीक्षा सहदेव धुरंदर ही नुकत्याच लागलेल्या केन्द्रीय उच्च माध्यमिक शिक्षा बोर्ड (सीबीएसई) परीक्षा २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता १० वीच्या परीक्षेत जवाहर नवोदय विद्यालय येथील मुलींमधून  तीने प्रथम क्रमांक पटकावला आहे. ९४.६०%टक्के४७३मार्क घेऊनविज्ञान आणि गणित या विषयात गुण घेऊन तिने यश संपादन केले आहे. ग्रामीण भागातील सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलीगी जिद्द ,चिकाटी ,मेहनत ,सातत्य या गुणाचा वापर करून चांगल्या प्रकारे  यश संपादन करू शकतात हे तिने तिच्या यशातून सिद्ध करून दाखवले आहे. तिच्या यशामुळे विविध स्तरातून तिच्यावर कौतुक व अभिनंदन याचा वर्षाव होत आहे.

........जाहिरात......


Post a Comment

Previous Post Next Post