उद्या मंगळवारी वामन नगर टाकीवरिल संभाव्य पाणी पुरवठा.
तिरुपती नगर, स्विपर कॉलनी, डोंगरी फैल नवीन लाईन,, श्रीकृपा कॉलनी, हेरुडकर, जांगीड, तापडिया नगर, समर्थ नगर, सरदारजी लाईन, लोडे लाईन, बुध्द विहार, यशोधरा नगर, शंकर नगर या भागातील पाणी पुरवठा घेण्यात येईल याची नागरिकांनी नोंद घ्यावी
उद्या मंगळवारी घाटपुरी टाकी वरुन होणारा संभाव्य पाणी पुरवठा
शिवाजी वेश, बोरीपुरा नवीन, रंगीलदास, फरशी, अब्दुल हमीद चौक, लोखंडे, गजानन महाराज मंदिर, राणा आखाडा, फक्कड देवी या भागातील पाणी पुरवठा घेण्यात येईल याची नागरिकांनी नोंद घ्यावी

إرسال تعليق