गंभा गिताबाई निमकर्डे यांचे निधन 

उद्या सकाळी ९ वाजता अंत्ययात्रा 

खामगाव:- येथील डाळ फईल भागातील प्रतिष्ठित अनंता ,अनिल व पुरुषोत्तम निमकर्डे यांची मातोश्री गं.भा. गीताबाई प्रल्हाद निमकर्डे यांचे आज 13 मे रोजी दुपारी वृद्ध काळाने निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय 80 वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात तीन मुलं, एक मुलगी ,सूना, नातवंड असा बराच मोठा आप्तपरिवार आहे .उद्या 14 मे रोजी सकाळी नऊ वाजता त्यांची अंत्ययात्रा येथून निघेल.ओंकारेश्वर मुक्तिधाम येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे जनोपचार परिवाराकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली



Post a Comment

Previous Post Next Post