नानाभाऊ पटोले प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांची घेतली गौतम गवई व शिष्टमंडळाने घेतली भेट

नानाभाऊ पटोले प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांची घेतली गौतम गवई व शिष्टमंडळाने घेतली भेट. नागपूर विमानतळावर केले स्वागत. यावेळी मुस्लिम आणि आंबेडकरी समूहाची राजकीय स्थिती यावर अतुल सिरसाट व मोहम्मद वसीमोद्धीन यांनी दिली माहिती. खामगाव विधानसभा मतदार संघात सामाजिक समीकरण बघता गौतम गवई यांना काँग्रेस पक्षाची उमेदवारी द्यावी शिष्टमंडळाची नानाभाऊ पटोले यांचेकडे  मागणी.

Post a Comment

Previous Post Next Post