गणेशभाऊ चौकसे यांची विदर्भ कबड्डी असो विदर्भ कार्याध्यक्ष पदी बिनविरोध निवड



गणेशभाऊ मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री.गणेशभाऊ चौकसे यांची कबड्डी असो.विदर्भ  नागपूर या संघटनेच्या कार्याध्यक्ष पदी अकोला येथे झालेल्या कुमारगट विदर्भ राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत बोलावलेल्या विशेष सर्वसाधारण आमसभेत एकमताने निवड करण्यात आली गणेशभाऊ यांच्या नावाचा प्रस्ताव डिस्ट्रिक्ट कबड्डी असो.बुलढाणा चे सचिव गुणेश तायडे यांनी विशेष आमसभेत मांडला व त्याला संघटनेचे अध्यक्ष माझी खासदार मा.श्री.रामदास तडससाहेब कबड्डी असो.विदर्भ नागपूरचे सचिव श्री.प्रदीपभैया ठाकूर तसेच रेफरी बोर्ड चेयरमन श्री.सतिषभाऊ ईखार यांनी रीतसर निवड झाल्याचे घोषित केले त्यामुळे गणेश भाऊ चौकसे यांची विदर्भाच्या कार्याध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली,,,,, फोटो

Post a Comment

أحدث أقدم