रमाई व प्रधानमंत्री आवास योजनेच्या पात्र लाभार्थ्यांसाठी....
जाहीर आवाहन

खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क सेवा
नगर परिषद खामगाव द्वारा रमाई आवास योजना व PMAY आवास योजनेच्या पात्र लाभार्थ्यांकडून अर्ज भरून घेण्यासाठी नगर परिषद उर्दू शाळा क्रं 4, हरी फैल,मराठा पाटील सभागृह, शंकर नगर, घरकुल जवळ गोपाळ नगर, नगर परिषद शाळा क्रं 7,बाळापूर फैल, नगर परिषद शाळा क्रं 10, चांदमारी, या विविध ठिकाणी दिनांक 8 मार्च रोज शनिवार व रविवार दिनांक 9 मार्च 2025 रोजी सकाळी 10.30 ते 5 वाजेपर्यंत कँप आयोजित केलेले आहे, तरी पात्र लाभार्थ्यांनी घरकुल योजनेचे अर्ज भरून शासकीय योजनेचा लाभ घ्यावा, असे नगर परिषद खामगावच्या वतीने जाहीर आवाहन करण्यात येत आहे.
डॉ.प्रशांत शेळके, मुख्याधिकारी नगर परिषद खामगाव.
إرسال تعليق