![]() |
| Advt. |
उद्या इथे होईल पाणीपुरवठा: घाटपुरी टाकीवरून होणारा पाणीपुरवठा
पोस्ट लाईन, टु पॅकिंग लाईन, सावरकर चौक, जुना दाळफैल लाईन, चव्हाण लाईन, डॉक्टर वराळे चौक, अग्रवाल कुट्टी लाईन, भुसारा भाग दोन लाईन, दाळ फैल पोलीस चौकी, गवळीपुरा लाईन, नवीन फाटक पूर लाईन, जुना फाटक पूरा लाईन, मस्तान चौक पोलीस चौकी,रहेमान बाबा जुनी लाईन, रहेमान बाबा नवीन लाईन, राठी लेआउट भाग दोन.
टिप :- काही तांत्रिक अडचण असल्यास पाणीपुरवठ्यात बदल होऊ शकतो याची नागरिकांनी नोंद घ्यावी
वामन नगर टाकीचा पाणीपुरवठा पाईपलाईन लिकेज असल्यामुळे दुरुस्तीचे काम सुरू आहे दुरुस्त झाल्यानंतर रोटेशन प्रमाणे पाणीपुरवठा करण्यात येईल तसेच पाणीपुरवठा चे वेळापत्रक देता येणार नाही

Post a Comment