मोठी बातमी.....
जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांची बदली तर निलेश तांबे नवे एसपी
बुलढाणा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी आता जिल्ह्याचे नवी एसपी म्हणून निलेश तांबे त्यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आज, २२ मे रोजी राज्य शासनाने या बदल्या केल्या आहेत.

إرسال تعليق