चिखलीयुक्त रस्त्यामुळे अनेकांना त्रास: चिम यांची ग्रामपंचायत कडे तक्रार 


जळका भडंग ग्रामपंचायतचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप

खामगाव:- ग्रामपंचायत हददीतील नव्याने निवासी प्लॉट पडलेले असुन रस्त्या तयार केलेला नाही किंवा त्याचे खडीकरण झालेले नाही. पावसाळयात या जागी पाणी साचुन घाण तयार होते तसेच हा रस्ता वाहतूकीच्या काहीच कामी पडत नाही. पर्यायी दुसऱ्या लांबच्या रस्ताच्या वापर करावा लागतो. पावसाळयातर दुरचा रस्ताही खराब होतो त्यामुळे त्याचा वापर कराता येत नाही. रस्त्यावरील थांबलेल्या पाण्यात विविध जिवजंतु तयार होतात व माझ्या व माझ्या परीवारातील इतर सदस्याच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे व त्यास ग्रामपंचायत सदस्य जबाबदार झाले आहेत. अशा आशयाचे निवेदन प्रकाश चिम यांनी ग्रामपंचायत कडे दिले असून अद्याप व्यवस्थ होत नसल्याने सामान्य नागरिकांनी दुर्लक्षित पणाचा आरोप केला आहे.

या निवेदनात नमूद आहे की या नवीन वस्तीत इतरही 35 ते 40 लोंकांचे प्लॉट आहेत व सर्वानाच तिथे जाण्यायेण्यासाठी रस्ता नाही. सरपंच तसेच इतर ग्रामस्तरीय अधिकारी यांनी वारंवार या बाबत तक्रार केली आहे. तरीही त्यांनी ग्रामस्थांच्या अडचणी व गैरसोयी बाबत तसेच त्यांच्या आरोग्याबाबत च्या व्यवस्थेबददल कोणतीही उपाय योजना केलेली नाही. वास्तविक चांगले आरोग्य व चांगले रस्ते, पाणी, विज देणे हे शासणा तर्फे ग्रामपंचायतचे कर्तव्य आहे. अशा प्रकारच्या सुविधा मिळणे हे सांविधानीक तथा कायदेशीर हक्क मिळणे हा नागरीकांचा अधिकार आहे.


तरी आपणा माझ्या तक्रार अर्जाचा योग्य तो विचार करुन नागरिकांनची रस्त्याअभावी होणारी गैरसोय टाळावी करीता आपल्या अधिकारांचा योग्य तो वापर करुन आपल्या पदाचा वापर

Post a Comment

Previous Post Next Post