प्रसंग करा नंबर एक ....

होम मेड केक...होम मेड केक

खामगावात जान्हवी होम बेकर्स चा शुभारंभ

खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क: - पार्टी केक बर्थडे केक च दुनियेत आता खामगाव शहरात नवीन दालन सुरू झाले . या केकचे वैशिष्ट्य म्हणजे हा होममेड केक असून पाहिजे त्या आकारात उपलब्ध होणार आहे. नाविन्यपूर्ण व भरपूर डिझाईन मध्ये आपल्याला हा केक सहज उपलब्ध करून घेता येणार आहे. आता असा केक कुठे मिळेल हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हाला लागली असेल. 


शेगाव रोडवर आजपासून सेवेत रुजू झालेले जान्हवी होम बेकर्स येथे विविध प्रकारचे केक तुम्हाला मिळणार आहेत. माळवंदे यांचे सदर प्रतिष्ठान असून प्रतिष्ठानला एक वेळ जरूर भेट देऊन सेवेची संधी द्यावी असे प्रतिष्ठानचे मालक यांनी विनंती केली आहे

Post a Comment

أحدث أقدم