वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे.....
खामगाव अग्निशमन कर्मचाऱ्यांनी लावली आषाढी एकादशी निमित्त झाडे
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क :- आषाढी एकादशी निमित्त खामगाव येथील अग्निशमन दलात कार्यरत कर्मचाऱ्यांनी 50 झाडे लावून आपले सामाजिक दायित्व निभवले. स्वतः नर्सरी तयार केलेले रोपटे असून पन्नास वृक्ष आज लावण्यात आले. अग्निशमन दल प्रमुख अग्निशामक अधिकारी नागेशजी रोठे,संभाजी शिंदे,राजू जोगदंड ,सुरेश घाडगे,आसाराम शोले,रामा जुनगरे,नितीन भातखेडे,ओम बोराखडे,आकाश दाभाडे, प्रथम गड्डम, यांनी सदर झाडे लावली अशी माहिती संदीप जाधव यांनी दिली.

إرسال تعليق