१०० दिवसाची कार्यालयीन सुधारणा मोहिमेत  जिल्ह्यातून खामगाव प्रथम तर विभागातून द्वितीय

खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क : १०० दिवसांची कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिमेमध्ये बुलढाणा जिल्ह्यातून प्रथम व अमरावती विभागातून द्वितीय क्रमांक प्राप्त केले आहे. या कामगिरीबद्दल उत्कृष्ट कार्याबद्दल मुख्याधिकारी डॉ . प्रशांत शेळके यांना महाराष्ट्र शासनातर्फे प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले .बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्या हस्ते  हे प्रशस्तीपत्र  देण्यात आले.

जाहिरात


Post a Comment

Previous Post Next Post