ध्रुव निलेश जळमकर रायफल शूटिंग मध्ये अकोला जिल्ह्यात प्रथम !
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क : नुकत्याच अकोला येथे झालेल्या शालेय स्पर्धेमध्ये जय बजरंग कनिष्ठ महाविद्यालय कुंभारी येथील ध्रुव निलेश जळमकर या विद्यार्थ्याने रायफल शूटिंग मध्ये अकोला जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविला . ध्रुवला संस्थेचे अध्यक्ष नारायणराव गावंडे, प्रकाश बिडकर, शत्रुघ्न बिडकर, विद्यालयाचे मुख्याध्यापक विलास इंगळे यांचे प्रोत्साहन तर क्रीडा शिक्षक बबलू तायडे यांचे मार्गदर्शन मिळाले असून त्याच्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

Post a Comment