तळजाई हॉटेल मध्ये शिवसेना पदाधिकारी यांची महत्वाची बैठक

खामगांव जनोपचार न्यूज नेटवर्क: _येथील तळजाई हॉटेल मध्ये  शिवसेना पदाधिकारी यांची महत्वाची बैठक संपन्न झाली असून पक्ष बांधणीकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे.शिवसेना मुख्य नेते आदरणीय मा.ना.श्री. एकनाथरावजी शिंदे साहेब (उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य) यांच्या सूचनेनुसार व केंद्रीय मंत्री नामदार प्रतापराव जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनात,खामगांव विधानसभा मतदार संघाची बैठक संपन्न झाली.

बैठकीचे अध्यक्ष शिवसेना पक्षाचे सचिव तथा पक्ष निरीक्षक बुलढाणा आ.श्री. अभिजीतजी आडसुळ साहेब होते.बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे धर्मवीर आमदार तसेच बुलढाणा जिल्ह्याचे संघटक संजय भाऊ गायकवाड पक्ष बांधणीकडे विशेष लक्ष देत आहेत.आगामी काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक संदर्भात महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या त्यामध्ये प्रामुख्याने पदाधिकाऱ्यांचा आढावा घेण्यात आला,त्यामध्ये अद्याप पर्यंत पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका झाला किंवा नाही मतदारसंघात शाखा गठीत किती आहेत,बूथ प्रमुख किती आहेत,शिवसेना सदस्य नोंदणी किती झाली, सक्रिय सदस्य फॉर्म अद्याप पर्यंत भरले किंवा नाही, त्याचबरोबर पदाधिकारी शाखाप्रमुख यांना येणाऱ्या अडचणी सुद्धा जाणून घेतल्या, तसेच आगामी काळात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपरिषद निवडणुकी संदर्भात ताकतीने तयारीला लागण्याच्या सूचना देण्यात आल्या.

यावेळी प्रमुख उपस्थिती युवा सेना सहसचिव महाराष्ट्र राज्य तथा युवा सेना जिल्हाप्रमुख बुलढाणा मा. श्री.ऋषी भाऊ जाधव  जिल्हा प्रमुख श्री.शांताराम दाणे पाटील यांची होती.संचालन शिवसेना उपजिल्हाप्रमुख संजय अवताडे यांनी केले.

यावेळी उपस्थित शिवसेना विधानसभा संपर्कप्रमुख सुरेश भाऊ वावगे,शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र बघे, शिवसेना शहरप्रमुख चेतन भाऊ ठोंबरे,बांधकाम कामगार सेना विदर्भ प्रदेश प्रमुख सचिन भाऊ विटे,बांधकाम कामगार सेना जिल्हाप्रमुख निलेश भाऊ बोरे,महिला आघाडी तालुकाप्रमुख जयश्रीताई देशमुख,महिलाआघाडी उप तालुकाप्रमुख ज्योतीताई बुजाडे,महिला आघाडी उपशहर प्रमुख श्वेता ताई पाटील,उपशहर प्रमुख आनंद सारसर,शिवसेना उप तालुका प्रमुख गोपाल भाऊ भिल,किसान सेना तालुकाप्रमुख सुभाष पाटील वाकुळकर,किसान सेना तालुकाप्रमुख सुधाकर पाटील धोटे,शिवसेना उपशहर प्रमुख भाऊ बिडकर,उपशहर प्रमुख बंटी सुकाळे,तब्बू तायडे,युवासेना तालुकाप्रमुख बहादुर वाघे, युवा सेना तालुकाप्रमुख अमोल फेरंग,युवा सेना शहर संघटक शुभम भाऊ मोरे,सोशल मीडिया उपजिल्हाप्रमुख सोपान वाडेकर,गोविंद पाटील,युवा सेना उपजिल्हाप्रमुख निलेश भाऊ देवताडू,किसान सेना उपजिल्हाप्रमुख राणा नेमाने,शिवसेना उपतालुकाप्रमुख सागर भाऊ मेतकर,शिवसेना उपतालुकाप्रमुख संतोष भाऊ दुतोंडे,शिवसेना उपतालुकाप्रमुख विष्णुदास कदम,शिवसेना तालुकाप्रमुख बाळासाहेब पेसोडे,शिवसेना उपतालुकाप्रमुख गजानन भाऊ हूरसाळ,शिवसेना उपतालुकाप्रमुख गजानन भाऊ मोरखडे, शिवसेना उप तालुकाप्रमुख प्रविन पाटील,शिवसेना उप तालुका प्रमुख मंगेश भाऊ काळे,विद्यार्थी सेना उपजिल्हाप्रमुख निलेश देशमुख,उपतालुकाप्रमुख सचिन पवार,विद्यार्थी सेना तालुकाप्रमुख विशाल साटोडे,विद्यार्थी सेना शहर प्रमुख विक्की सारवान, शिवसेना अनुसूचित जाती जमाती उपजिल्हाप्रमुख करण भाई बहुनिया,अनुसूचित जाती शहर प्रमुख मयूर भाई खंडारे,विभाग प्रमुख जीवन भाऊ साळुंके,विभाग प्रमुख गोपाल भाऊ शेळके,शाखाप्रमुख गोपाल भाऊ चव्हाण,विभाग प्रमुख आकाश माने,विभाग प्रमुख लक्ष्मण काकडे,विभाग प्रमुख गोविंदा सरोदे, शिवसेना विभाग प्रमुख रवी हातेकर,विभाग प्रमुख चेतन भाऊ शेलकर,विभाग प्रमुख मारुती भाऊ जगताप, विभाग प्रमुख प्रदीप बघे,नारायण काका टिकार,विभाग प्रमुख गणेश भाऊ ढगे,सोशल मीडिया उप तालुकाप्रमुख सुरेश ढोले,दत्ता वांडे,गोपाल चरखे,विभाग प्रमुख प्रभाकर भाऊ बघे,गजानन भाऊ बघे, पुरुषोत्तम पाटील पेसोडे, पंजाब टाकस,विक्की भाऊ खराडे,अभिषेक खोंड, विभाग प्रमुख रुपेश तायडे,सुनील बोदळे, विशाल फाळके,राजेंद्र अंमलकार, संकेत तायडे,मंगेश चोपडे, गोविंदा साळुंके,रामा साळुंके,कुंदन साळुंके, महादेव लाहुलकार,यांच्यासह शिवसेना,युवा सेना,महिला आघाडी,किसान सेना,शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती,विद्यार्थी सेना,सोशल मीडिया,तसेच शिवसेना, अंगीकृत सर्व संघटनेचे प्रमुख पदाधिकारी शाखाप्रमुख बुथ प्रमुख मोठ्या संख्येत उपस्थित.

Post a Comment

أحدث أقدم