जय गजानन मित्र मंडळ टावर चौक च्या वतीने ठाणेदार पवार यांचा सत्कार 

खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क : खामगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार रामकृष्ण पवार यांना नुकताच राज्यपाल यांच्या हस्ते राष्ट्रपती पदक अवार्ड देऊन गौरविण्यात आले. त्यांच्या या सत्कारामुळे खामगाव ते देखील नाव उज्वल झाले असून आज जय गजानन मित्र मंडळ टावर चौक त्या वतीने त्यांचा काल श्रीफळ गजानन महाराजांची प्रतिमा व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. यावेळी मंडळाचे विजय वानखडे ,दत्ता काळुसे ,चरण सिंह चव्हाण, गावंडे, गाजू चौहान सोनू तायडे दीपक यादव संतोष पासीसेवार अन्न चोखले दिनेश johaarale  वसंत काळे प्रकाश तोटे विजय चांडक, नितेश मानकर श्रीधर ढगे  सत्तु हिरवाणे सर्व श्री गजानन मित्र मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते.



Post a Comment

أحدث أقدم