शिवराणा गणेश मंडळाच्या अध्यक्षपदी नैतिक पवार, उपाध्यक्ष अथर्व सानंदा तर सचिवपदी सोहम इंगळे    

                खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क- येथून जवळ असलेल्या किसन नगर येथे शिवराणा गणेश मंडळाची कार्यकारणी जाहीर झाली असूनअध्यक्षपदी नैतिक पवार, उपाध्यक्षपदी अथर्व सानंदा ,सचिव पदी सोहम इंगळे यांची निवड करण्यात आली.

                 दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा शिवराणा गणेश मंडळाच्या वतीने गणेश उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला असून सर्वानुमते कार्यकारणी जाहीर करण्यात आली त्यात अध्यक्षपदी नैतिक पवार, उपाध्यक्षपदी अथर्व सानंदा, सचिवपदी सोहम इंगळे, सदस्य पदी प्रज्वल देशपांडे, प्रणव जामोदे ,लक्ष सानंदा, श्री शुक्ला ,आर्यन जाधव, वेदांत कोकरे ,वंश बिल्लारे, यांची निवड करण्यात आली. विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात सुद्धा कार्यकारणी निर्णय घेतला आहे.

Post a Comment

أحدث أقدم