वेड्या बहिणीची वेडी ही माया.,.
खामगावातील बहिणींनी देवाभाऊंना पाठवल्या राख्या
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क: महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा लाडक्या बहिणींचे भाऊ देवा भाऊ फडणवीस यांना खामगाव येथील बहिणींनी रक्षाबंधनानिमित्त राख्या पाठविल्या. भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा च्या पदाधिकाऱ्यांनी व महिला कार्यकर्त्यांनी या राख्या पोस्टद्वारे पाठविल्या. यावेळी महिला मोर्चा सर अध्यक्ष शिवानी ताई कुलकर्णी, माजी नगरसेविका भाग्यश्री मानकर, जान्हवी कुलकर्णी, प्रेमाताई केळकर, कीर्ती काशीकर, स्वाती आमले, भक्ती वाणी, आदींची उपस्थिती होती.
...,.................................................



إرسال تعليق