राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाच्या खामगाव तालुका सरचिटणीस पदी संतोष चव्हाण यांची नियुक्ती
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क : राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या खामगाव तालुका सर् चिटणीस पदी पळशी येथील संतोष चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तालुकाध्यक्ष अंबादास पाटील यांनी एका पत्राद्वारे ही नियुक्ती केली आहे.
![]() |
| जाहिरात |
पत्रात नमूद आहे की तालुका कार्यकारिणीच्या सरचीटनीस या महत्वाच्या पदावर नियुक्ती झाल्याने आपल्यावर पक्ष संघटन अधिक मजबुत करण्यासंबंधीची जबाबदारी आली आहे .हे या ठिकाणी उल्लेखनीय. पक्ष संघटनेचे कार्य करतांना देशाचे नेते, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार , लोकप्रिय प्रांताध्यक् सुनिलजी तटकरे, राज्याचे कर्तव्यदक्ष व बुलढाणा जिल्हाचे पालकमंत्री. मकरंद आबा पाटील, आणि जिल्ह्याचे लोकप्रिय जिल्हाध्यक्ष अॅड नाजीर काजी यांचे विचार तळागळापर्यंत पोहचविल्यास पक्ष संघटनेला अधिक बळकटी मिळण्यासाठी मोठी मदत होईल.


Post a Comment