वीरेन मोठे या विद्यार्थ्याने मिळविले सिल्वर व ब्रांच मेडल
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क :- येथील शहर पोलीस स्टेशनच्या डीबी स्कॉटमध्ये कार्यरत प्रदीप मोठे यांचा मुलगा वीरेन प्रदीप मोठे याने जिल्हास्तरिय शालेय जलतरण स्पर्धा 2025 मध्ये 100 मीटर ब्रेस्ट स्ट्रोक सिल्व्हर मेडल, 200 मीटर ब्रेस्टस्ट्रोक सिल्वर मेडल,100 मीटर फ्री स्टाइल ब्रांच मेडल मिळविले आहे. वीरेन हा इयत्ता 6 वी मध्ये असून तोएसएसडीव्ही ज्ञानपीठ खामगाव चा विद्यार्थी आहे. तो आपल्या यशाचे श्रेय स्विमिंग कोच व्यवहारे सर, जामोदे सर दशरथ चांदुरकर सर यांना देतो. जनोपचार परिवाराकडून वीरेन चे अभिनंदन!
![]() |
| जाहिरात |


إرسال تعليق