श्री सुदर्शन जगदंबा उत्सव मंडळा'ची नवीन कार्यकारिणी गठीत
जनोपचार न्यूज नेटवर्क खामगाव : सुदर्शन नगर बाळापूर फैल येथे जगदंबा उत्सव मंडळाच्या २०२५ मध्ये होणाऱ्या महोत्सवाच्या नियोजनासाठी नुकतीच एक महत्त्वाची बैठक पार पडली. सभा अध्यक्ष दीपक जी गिऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक संपन्न झाली आणि सर्वानुमते मंडळाची नवीन कार्यकारिणी गठीत करण्यात आली.
निवडण्यात आलेली कार्यकारिणी पुढीलप्रमाणे आहे:अध्यक्ष सुजल बलराज जी बहुनिया, उपाध्यक्ष आकाश किशोर जी जरिया,उपाध्यक्ष हर्ष सतीश जी धमेरिया,सचिव अजिंक्य गणेश जी हवेलिया,सहसचिव हर्ष अनिल जी हट्टेल,कोषाध्यक्ष नीरज केवल जी हट्टेल, सहकोषाध्यक्ष मोंटी राजेश जी बहुनिया,आखाडा प्रमुख बलराज जी बहुनिया, सहआखाडा प्रमुख सौरभ संजय जी रिछारिया
सदस्य:आदित्य राजा जी चौहान, पवन चंदन जी बक्सरे, कृष्णा किरण जी हट्टेल, तुषार बलराज जी बहुनिया, मंथन मुकेश जी धमेरिया.
सल्लागार मंडळ: जगदीश जी धमेरिया, अशोक जी हट्टेल, कमलेश जी हवेलिया, राजेश जी धमेरिया, किशोर जी जरीया.


Post a Comment