प्रथम बक्षीस पैठणी साडी:द्वितीय बक्षीस चांदीचं नाणं :
तृतीय बक्षीस ज्यूसर तसेच 4 प्रोत्साहन पर बक्षीस

खामगावात प्रथमच
होम मिनिस्टर खेळ पैठणीचा रंगणार 

खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क : नवरात्री निमित्त महिलांच्या सुप्त गुणांना वाव देण्याकरीता रेल यात्री एकता मंजुर संघ सोशल वेल्फेअर फाउंडेशन नवरात्री उत्सव "होम मिनिस्टर खेळ पैठणीचा" हा विशेष कार्यक्रम  रेल यात्री एकता मंजुर संग होम मिनिस्टर खेळ पैठणीचा SEASON 1 मध्ये महिलांनी लाभ द्यावा.दि.26 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर वेळ दुपारी 2 ते 5 स्थळ: R.R.Y.S.S.W.F.डीपी रोड वर्धन लेआउट खामगाव शहर नाव नोंदणीसाठी खालील नंबर खामगाव शहरासाटी भाग्यश्री मानकर 8275056467 जान्हवी कुलकर्णी 7972707008 शिवानी कुलकर्णी 7385654193 श्रद्धा धोरण. 9518593773 सविता मिरगे. 9423238485 कल्पना लाहुडकार 9404363844 भक्ती वाणी 9011957065 गायत्री डिक्कर 963718787851 स्वाती देवचे. 7972707008 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.




Post a Comment

Previous Post Next Post