खामगावात व्हिक्टोरिस चे शानदार लॉन्चिंग 

जनोपचार न्यूज नेटवर्क खामगाव: -खामगाव येथील मानाराज मोटर्स मध्ये आज व्हिक्टोरीस वाहनाचे शानदार लॉन्चिंग करण्यात आले. मोटर वाहन निरीक्षक हेमंत गावंडे सुरजितसिंह चव्हाण यांच्या हस्ते लॉन्चिंग समारंभ पार पडला. यावेळी मानराज मोटर्स मॅनेजर हेमंत साबद्रा , सेल्स मॅनेजर निलेश इर्शिद, श्री पारेख, श्री संघवी, राजू जाधव, आरटीओ वाहन चालक नारायण देशमुख आदींची उपस्थिती होती.

Post a Comment

أحدث أقدم