स्थानिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
एएसपी श्रेणिक लोढा यांचा छापा :61 जुगारींविरुद्ध कारवाई
जनोपचार न्यूज नेटवर्क:- शेगावात एवढा मोठा जुगार सुरू असल्याची माहिती स्थानिक पोलिसांना नव्हती का असा सवाल कर्तव्यदक्ष एएसपी श्रेणिक लोढा यांनी केलेल्या कारवाईमुळे उपस्थित झाला आहे. त्यांनी केलेल्या कारवाई त 61 जुगारांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून लाखोचा मालही जप्त केला आहे जळगाव खान्देश ,शेगाव ,मोताळा अधिक ठिकाणी राहणारे जुगारी सापडले आहेत. आरोपींमध्ये रिसोड मालक घाटोळ याचाही समावेश आहे. शेगाव येथे झालेल्या या मोठ्या कारवाईनंतर स्थानिक पोलिसांविषय विविध चर्चा सुरू झाल्या आहेत.
या जुगार रेड मध्ये पकडण्यात आलेल्या आरोपींमध्ये
1प्रविण सपकाळे वय 36 वर्षे रा. कानडदा ता. जळगांव खांदेश जि जळगांव खांदेश
2दर्शन महाले वय 30 वर्षे रा. चोपडा ता. चोपडा जि जळगांव खांदेश
3 योगेश सुर्यवंशी वय 32 वर्षे रा. कानडदा ता. जळगांव खांदेश जि जळगांव खदिश
4 शरद सपकाळे वय 45 वर्षे रा. कानडदा ता. जळगांव खांदेश जि जळगांव खांदेश
5 धनराज पाटील वय 40 वर्षे रा. मलकापुर ता मलकापुर जि बुलढाणा
6 रोहीत अग्रवाल वय 38 वर्षे रा. अंदुरा ता बाळापुर जि अकोला
7 भाईदास कोळी वय 48 वर्षे रा चोपडा ता चोपडा जि जळगांव जामोद
8 मधुकर देशमुख वय 62 वर्षे रा चोपडा ता चोपडा जि जळगांव जामोद
9 प्रविण पाटील वय 24 वर्षे रा पाचोरा ता पाचोरा जि जळगांव खांदेश
10 राजेंद्र पाटील वय 56 वर्षे रा. चोपडा ता चोपडा जि जळगांव जामोद
11 प्रदिप पाटील वय 38 वर्षे रा. पाचोरा ता पाचोरा जि जळगांव खांदेश
12 बापु पाटील वय 60 वर्षे रा. पुंचाळे ता. चोपडा जि जळगांव खांदेश
13 अक्षय बनसोड वय 28 वर्षे रा. समता नगर जळगांव ता जि जळगांव खांदेश
14 ललीत घोगले वय 37 वर्षे रा संभाजी नगर जळगांव खांदेश ता जि जळगांव खांदेश
15 भुषण पाटील वय 36 वर्षे रा जळगांव खांदेश ता जि जळगांव खांदेश
16 रौनक रफिक हरदास वय 35 वर्षे रा.पाचोरा माहेजी ता. पाचोरा जि. जळगांव खांदेश
17 अमोल सोनार वय 35 वर्षे जळगांव खांदेश ता जि जळगांव खांदेश
18 महेन्द देशमुख वय 43 वर्षे रा चोपडा ता चोपडा जि जळगांव खांदेश
19 गोविंद पाटील वय 36 वर्षे रा. पाचोरा ता पाचोरा नि जळगांव खांदेश
20 मनोज वाधवाणी वय 50 वर्षे रा शेगांव ता शेगांव जि बुलढाणा
21 सागर पाटील वय 37 वर्षे रा. पाचोरा ता पाचोरा जि जळगांव खांदेश
22 इब्राहीम कमरुदीन खाटीक वय 46 वर्षे रा. कानडदा ता. जळगांव खांदेश जि जळगांव खांदेश
23 विनोd तायडे वय 38 वर्षे रा. महाबळ जळगांव खांदेश ता जि जळगांव खांदेश
24 एकनाथ वाडे वय 37 वर्षे रा. अंत्री बोराखेडी ता मोताळा जि बुलढाणा
25 सागर लांडगे वय 25 वर्षे रा. मोताळा ता मोताळा जि बुलढाणा
26 योगेश सोनार वय 45 वर्षे रा. भवानी पेठ जळगांव खांदेश ता जि जळगांव खांदेश
27 भगवान कोळी वय 34 वर्षे रा. निबोरा ता धरणगांव जि जळगांव खांदेश
28 मोहसील मुस्ताक पिंजारी वय 27 वर्षे रा. महाबळ जळगांव खांदेश ता जि जळगांव खांदेश
29 शेख शाहीद शेख जीगर वय 26 वर्षे रा माहेजी ता पाचोरा जि जळगांव खांदेश
30 भुषण जैन वय 35 वर्षे रा. गुरुकुल सोसायटी जळगांव खांदेश ता जि जळगांव खांदेश
31 अक्षय पाटील वय 22 वर्षे रा पाचोरा ता पाचोरा जि. जळगाव खांदेश
32 भोजराज पाटील वय 30 वर्षे रा. पाचोरा ता पाचोरा जि जळगांव खांदेश
33 निशांत कोल्हे वय 31 वर्ष रा. अडगांव बु ता. तेल्हारा जि अकोला
34 संतोष कचरे वय 40 वर्षे रा शेगांव ता शेगांव जि बुलढाणा
35 राजेश व्यास वय 46 वर्षे रा शेगांव ता शेगांव जि बुलढाणा
36 विजय पाटील वय 42 वर्षे रा. पाचोरा ता पाचोरा जि जळगांव खांदेश
37 राकेश पाटील वय 21 वर्षे रा पाचोरा ता पाचोरा जि जळगांव खांदेश
38 सलीमोदीन मतीनोदीन वय 40 वर्षे रा. अडगांव ता तेल्हारा जि जळगांव खांदेश
39 मोहम्मद इकबाल अब्दुल समद वय 40 वर्षे रा अकोट ता अकोट जि अकोला
40 संतोष गीरी वय 50 वर्षे रा. एकलारा ता संग्रामपुर जि बुलढाणा
41 संतोष पाटील (सोनोने) वय 45 वर्षे रा. पाचोरा ता पाचोरा जि जळगांव जामोद
42 मिथुन कचरे वय 39 वर्षे रा शेगांव ता शेगांव जि बुलढाणा
43 राजेंद्र पाटील वय 30 वर्षे रा पाचोरा ता पाचोरा जि जळगांव खांदेश
44 मिलींद पाटील वय 51 वर्षे रा चोपडा ता चोपडा जि जळगांव खांदेश
45 सागर गौड वय 27 वर्षे रा पाचोरा ता पाचोरा जि जळगांव खांदेश
46 मोहम्मद ईसाक शेख इस्माईल वय 42 वर्षे रा. मलकापुर ता मलकापुर जि बुलढाणा
47 राजेंद् सपकाळे वय 36 वर्षे रा. कानडदा ता जळगांव खांदेश जि जळगांव खांदेश
48 ललीत पाटील वय 48 वर्षे रा गिरड ता भडगांव जि जळगांव खांदेश
49 साहेबराव लांडगे वय 50 वर्षे रा अंत्री बोराखेडी ता मोताळा जि बुलढाणा
50 श्रीकृष्ण येउतकार वय 52 वर्षे रा पळशी सुपो ता जळगांव जामोद जि बुलढाणा
51 शिवाजी खोंड वय 35 वर्षे रा. अंत्री बोराखेडी ता मोताळा जि बुलढाणा
52 संजय मानकर वय 56 वर्षे रा.शेगांव ता शेगांव जि बुलढाणा
53 रौनक अली याकत अली वय 40 वर्षे रा. अडगांव ता तेल्हारा जि अकोला
54 गुरुदास चौधरी वय 45 वर्षे रा पिलखेडे ता जळगांव खांदेश जि जळगांव खांदेश
55 भुपेश शर्मा वय 55 वर्षे रा. ब्राम्हणपुरा शेगांव ता शेगांव जि बुलढाणा
56 इस्माईल खान इरशाद खान वय 45 वर्षे रा. बड़े प्लॉट खामगांव ता खामगांव जि बुलढाणा
57 भावेश शर्मा वय 20 वर्षे रा शेगांव ता शेगांव जि बुलढाणा
58 सुरज गीरी वय 20 वर्षे शेगांव ता शेगांव जि बुलढाणा
59 गणेश साळुंके वय 44 वर्षे रा. पाचोरा ता पाचोरा जि. जळगांव खांदेश
यांचा समाज आहे.
60 शहाजमा जहीर शहा वय 45 वर्षे रा समन्वय नगर, खामगाव, जि बुलढाणा.
61 विलास प्रल्हाद घाटोळ रा. शेगांव ता शेगांव जि बुलढाणा (आदर्श रिसोर्ट मालक)

Post a Comment