सन्मय खंडेलवाल यांना "सीए" ची डिग्री प्राप्त
जनोपचार न्यूज नेटवर्क खामगाव :- शैक्षणिक गुणवत्ता प्राप्त करत यशाचे शिखर गाठत सावजी लेआउट भागातील सन्मय सचिन खंडेलवाल यांना नुकतीच आयसीआय इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट पुणे येथून सी ए ची डिग्री प्राप्त झाली आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत असून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे


إرسال تعليق