...नगराध्यक्ष पदासाठी खाता उघड

इंडियन नॅशनल लीगच्या शिरीन परवीन यांनी भरला अर्ज 

जनोपचार खामगाव :- नगर परिषदेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून आज चौथ्या दिवशी एका महिला उमेदवाराने नगराध्यक्ष पदाधिकारी आपला नामांकन अर्ज दाखल केला आहे. येथील समाजसेवक नासीर उर्फ गब्बर भाई यांची कन्या शिरीन परविन वसीम पठाण यांनी आज आपला नामांकन अर्ज रीतसर भरला आहे. इंडियन नॅशनल लीग पक्षाच्या बॅनरखाली ही निवडणूक लढविणार असल्याचे माहिती त्यांनी दिली. यावेळीइंडियन नॅशनल लिक चे महाराष्ट्र उपाध्यक्ष बाबा ठेकेदार यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.


Post a Comment

أحدث أقدم