लहुजी विद्रोही सेना खामगांव तर्फे आद्य क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे यांची 131 वी जयंती साजरी


 जनोपचार न्यूज नेटवर्क:  खामगांव माखरीया नगर येथे लहुजी विद्रोही सेना खामगांव तर्फे आद्य क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे यांची 131 वी जयंती निमीत्त पुष्प हार व दिप प्रज्वल व भोजन समारंभ करुन मोठ्या उत्सहात जयंती साजरी करण्यात आली 

 शहरातील बसस्थानकावर आद्य क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे यांची प्रतीमा लावण्यात आली तसेच माखरीया नगर येथील राजश्री छत्रपती शाहु महाराज शाळा क्र १० मध्ये शालेय विद्यार्थाना पेन्सिल व खोर रबर वाटप करण्यात आले तसेच विविध माध्यमातुन कार्यक्रम घेण्यात आले कार्यक्रमाला उपस्थित लहुजी विद्रोही सेना बुलढाणा जिलाध्यक्ष मा रुपेश भाऊ अवचार सागर अवसरमोल आकाश गायकवाड हरिभाऊ अवचार नामदेव अवचार अनिल शेलारकर विठ्ठल आवळे शुभम शेलार सचिन अवचार कपिल अवचार ओम अवचार करण अवचार वैभव बोरकर व आदि मातंग समाज उपस्थित होते


Post a Comment

أحدث أقدم