गंभा कोकिळाबाई माणिकराव गावंडे यांचे निधन 


खामगाव:-  दिवंगत माजी आमदार माणिकराव गावंडे यांच्या पत्नी गंभा कोकिळाबाई माणिकराव गावंडे (70)यांचे आज दिनांक 31 जानेवारी रोजी संध्याकाळी 7.45 वाजताच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. त्या 

त्यांची अंत्ययात्रा 1 फेब्रुवारी रोजी दुपारी 2 वाजता बोथा काजी, तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा येथे त्यांच्या घरून निघणार आहे.

Post a Comment

أحدث أقدم