स्वतंत्र विद्युत कंत्राटी कामगार संघटनच्या आंदोलनाने प्रशासन दणाणले!"
जनोपचार न्यूज नेटवर्क खामगाव-म.रा. स्वातंत्र विद्युत कंत्राटी कामगार संघटनेने दिलेल्या आंदोलनाच्या नोटीस प्रमाने आज द्वार सभा घेवून आंदोलनाची सुरुवात साली. द्वार सभेत केंद्रीय अध्यक्ष श्री.डी.जी. तायडे यांनी कंत्राटी कामगार हयांच्या न्याय मागण्यासगि सविस्तर मार्गदर्शन केले. ठेकेदार व मलीभगत वर प्रखर विरोध केला प्रशासनाची मिलीभगत व कमी केलेल्या जुन्या व अनुभवी कामगार यांना अवलून भरलेल्या ननिव कामगार भरतीचा विरोधात प्रहर विरोध केला .द्वार सभेन पृथ्वीराजा चेतन हामी, रामा वानखडे गवई योगी कंत्राटार छ्यांचे विरोधातील रोश व्यक्त करीत प्रशासनाच्या बघ्याची भूमिके चा विरोध निषेध केला. कार्यकारी अभियंता खामगांव यांचे सोबत झालेल्या चर्चेत कुठलही निर्णय न लागल्यामुळे संघटनेने आंदोलनाची भूमिका कायम असल्याचे ठामपणे सांगगिले. संघटनेच्या या आंदोलनामुळे आहे अशी माहिती संघटने करून देण्यात आली.

Post a Comment