महाशिवरात्री निमित रताळांची आवक... पन्नास रुपये किलो

महाशिवरात्री कंदमूळ असलेले रताळू बाजारात मोठ्या प्रमाणात आले आहेत स्थानिक श्रद्धा ज्वेलर्स समोर चौकात नंबर एक चे रताळू विक्री झाले आहे.

Post a Comment

أحدث أقدم