मदमाशांनी केला खामगाव शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत हे ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसला असेल परंतु ही बाब 100% खरी आहे.

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गिरी माटरगाव धरणावरील  वॉलपंपा जवळ मधमाश्यांचा मोठा थवा आहे. हात हवा उठल्यामुळे कर्मचाऱ्यांना तेथे जाणे दुरापास्त झाले आहे. परिणामी मोठ्या थव्यामुळे शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. पाणीपुरवठा केंद्राजवळ मधमाश्यांनी मोठ्या प्रमाणात वास्तव्य केल्याने मोटार पंप तात्पुरता बंद ठेवण्यात आला आहे.परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत आणि मधमाश्या हटवल्यानंतरच पाणीपुरवठा पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे , असे आवाहन  खामगाव नको पाणीपुरवठा विभागाचे सुपरवायझर सुरज सिंह ठाकुर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

जाहिरात 


Post a Comment

أحدث أقدم