एकनिष्ठाचा निष्ठेवाणपणा...

रक्तदान करून शहीदांना श्रद्धांजली

खामगांव :- सेवेत सदैव कार्यरत असलेल्या एकनिष्ठा गौ सेवा रक्तसेवा फाउंडेशन द्वारा प्रभु श्रीराम नवमी उत्सव समिती कडून दिनांक 23 मार्च 2026 रोजी शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना रक्तदान करून दिली श्रद्धांजली. सर्व प्रथम भगतसिंग चौक स्थित विर भगतसिंग यांच्या प्रतिमेला मालार्पण करून सामान्य रुग्णालय येथील शासकीय रक्तपेढी मध्ये रक्तदान करण्यात आले बलिदान दिवस सुरजभैय्या यादव, यांनी शहिदांनी आपल्या भारत देशासाठी हसत हसत फासावर चढले अश्या विर शहीदांचे आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेऊन सर्व देश वासियांनी ठेवुन देशाची सेवा केली पाहीजे असे प्रतिपादन उपस्थित लोकांना सांगितले. 

यावेळी एकनिष्ठ रक्तदात्यांनी रक्तदान करून भावपुर्ण श्रद्धांजली दिली यावेळी योगेश राऊत, अक्षयसिंग जाधव, कृष्णा चव्हाण, विनोद पवार, प्रदीप शमी, मुकिंदा बोंबटकार, पवन क्षिरसागर, अनिकेत करांगळे, अनिल चव्हाण, वैभव कापडे, विकास शेगोकार, राम गायकवाड, पंकज सपकाळ, गणेश पवार, गोपाल धोटे, जय रोकडे  प्रतिक गावंडे, श्याम वानखडे, सुरज मिश्रा, विशाल ठाकुर, चेतन कदम, शुभम कुंदनवार, अर्पण यादव, गोलु इंगळे, निलेश चव्हाण, शासकीय रक्तपेढीचे रक्त संक्रमण अधिकारी  प्रणाली देशमुख, सपना कांबळे, राजश्री सावके, मेघा इंगळे, राम अंभोरे, भारती काळे आदिनी सहकार्य केले.

Post a Comment

أحدث أقدم