घाटपुरी टाकीवरून होणारा पाणीपुरवठा
टु पॅकिंग लाईन, जुना दाळफैल लाईन,भुसारा भाग दोन लाईन, दाळ फैल पोलीस चौकी, गवळीपुरा लाईन, नवीन फाटक पूर लाईन, जुना फाटक पूरा लाईन, मस्तान चौक पोलीस चौकी, रहेमान बाबा नवीन लाईन, राठी लेआउट भाग दोन.
![]() |
| जाहिरात |
: वामन नगर टाकीवरून होणारा पाणीपुरवठा :-
हरी फैल भागातील उरलेला पाणी पुरवठा घेण्यात येईल याची नागरिकांनी नोंद घ्यावी
टिप :- काही तांत्रिक अडचण असल्यास पाणीपुरवठ्यात बदल होऊ शकतो याची नागरिकांनी नोंद घ्यावी

إرسال تعليق