हल्ल्यात युवकाचा मृत्यू:  बर्डे प्लॉट भागातील घटना 

खामगाव: बोलता बोलतात दोन युवकात झालेल्या बाचाबाचीत  एका युवकाने दुसऱ्याला युवकाला धारदार शस्त्राने भोसकून खून केल्याची  खळबळ जनक घटना आज रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास  बर्डे प्लॉट भागात घडले. शोएब खान असे मृत पावलेल्या तरुणाचे नाव असल्याचे समोर आले असून घटनेची माहिती मिळतात पोलीस घटनास्थळी दाखल झाले. व परिस्थिती बिघडण्यापूर्वीच नियंत्रणात आणली. शोएबहा मनमिळ स्वभावात असल्यने घटनेच्या माहितीनुसार त्याच्या चाहत्यांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती 
वृत्तवेपर्यंत या घटनेबाबत कोणत्याही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता परंतु पोलीस कारवाई सुरू होती. सध्या पोलिसांचा मोठा ताफा घटना थोडी लावण्यात आला आहे..

Post a Comment

Previous Post Next Post