श्री सद्गुरु श्रीधर महाराज यांची भक्त परिक्रमा पूर्ण खामगाव शहरामध्ये दाखल 

(खामगाव) सद्गुरु श्रीधर महाराज यांची 50 वे पुण्यतिथी महोत्सव निमित्त ही परिक्रमा 12.4.26 रोजी रविवार तीर्थक्षेत्र घाटपुरी येथून निघाली होती व ती संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात 50 दिवस 150 गावांमध्ये रोज रात्री कीर्तन व सकाळी प्रवचन. तसेच व्यसनमुक्ती हिंदू धर्माचा प्रचार स्वच्छता संस्कार जागरण वारकरी संप्रदायाचा प्रचार या उद्देशाने श्री सद्गुरु श्रीधर महाराज चरणपादुकारात संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यामध्ये परिक्रमा करून उद्या 31.5.26 रविवार रोजी तीर्थक्षेत्र घटपुरी येथे श्रीधर महाराज चोपडे यांच्या मळ्यात येत आहे त्याची सांगता 

ह भ प संजय महाराज पाचपोर यांच्या कीर्तनाच्या कार्यक्रमातून होणार आहे लगेचच महाप्रसाद सुरुवात होणार आहेव हा कार्यक्रम 31 5 2026  रविवार रोजी सायंकाळी सहा वाजता पासून दहा वाजेपर्यंत होणार आहे व व या कार्यक्रमाकरिता विविध संत महंत यांची उपस्थिती लागणार आहे या कार्यक्रमात आत्ता सर्व उपस्थिती राहावे ही नम्र विनंती



Post a Comment

أحدث أقدم