उद्या इथे होईल पाणीपुरवठा: वामन नगर टाकीवरून होणारा पाणीपुरवठा 

तिरुपती नगर लाईन, जांगीड लाईन, हिरुडकर लाईन, शिवकृपा कॉलनी लाईन, नवीन लाईन, जुनी लाईन,जाधव लाईन, नारखेडे लाईन, नवीन डोंगरी फैल लाईन, नवीन स्वीपर कॉलनी लाईन, समर्थ नगर लाईन, गायकवाड चक्की लाईन, श्री गजानन महाराज मंदिर लाईन, इंगळे लाईन, डवरे लाईन, सारसर लाईन, शंकर नगर लाईन,घरकुल लाईन, लोंढे लाईन नवीन, जुनी लाईन, सरदारजी लाईन, बुद्ध कुटी लाईन, जुनी स्वीपर कॉलनी लाईन, 


 घाटपुरी टाकीवरून होणारा पाणीपुरवठा

संजू वर्मा लाईन,संत विहार लाईन,टापरे नगर लाईन, मुक्तानंद नगर लाईन, श्री स्वामी समर्थ मंदिर लाईन, यशोधरा नगरी लाईन, अभंग कॉलनी लाईन,प्रभात काॅलनी,नाथ प्लॉट भाग दोन नवीन लाईन, उंबरहांडे लाईन, बोदडे लाईन, वनारे लेआउट लाईन, ब्राह्मण सभा लाईन, मुन्ना राजपूत लाईन, प्रजापिता ब्रह्मकुमारी लाईन, शाळा क्रमांक 9, राम मंदिर लाईन, बगीचा लाईन, होमिओपॅथिक कॉलेज लाईन, केला नगर लाईन, केला पोस्ट ऑफिस.

रावण टेकडी टाकीवरून होणारा पाणीपुरवठा 

सेल्फी पॉईंट , गणपती मंदिर, अशोक ढगे, सुनील कदम, पाटील किराणा, निळकंठ नगर,( मानकर पत्रकार ), जमजम कॉलनी, बर्डे प्लॉट, गांधी लेआउट, राजीव गांधी नगर, रुक्मिणी नगर, या भागाचा पाणीपुरवठा घेण्यात येईल

टिप :- काही तांत्रिक अडचण असल्यास पाणीपुरवठ्यात बदल होऊ शकतो याची नागरिकांनी नोंद घ्यावी



Post a Comment

Previous Post Next Post