उद्या शुक्रवारी रावन टेकडी टाकी वरून होणारा पाणीपुरवठा
गौतम चौक,लक्कड गंज,लकी वेल्डिंग, नवनीत राठी भाग.१, नीलेश देवताडु राठी भाग.२, लाल डब्बा, गांधी चौक, बारादरी, बडोदा, कारंजा, आठवडी बाजार, मस्तान चौक, आणेकर लाईन, रावनकर वाडा, या भागाचा पाणीपुरवठा घेण्यात येईल
घाटपुरी टाकीवरून होणारा पाणीपुरवठा
भाटिया लेआउट लाईन, सिद्धिविनायक नगर लाईन,गोपाळ नगर लाईन, भाग एक खारोळे लाईन, भाग दोन जाधव लाईन, जोशी नगर लाईन, अभंग कॉलनी लाईन, ओम शर्मा लाईन, छकुली गार्डन लाईन, सत्यनारायण मंदिर लाईन, जगदंबा कॉलनी लाईन, आईसाहेब मंगल कार्यालय लाईन, रंभाजी कॉलनी लाईन, घाटपुरी नाका लाईन, नवीन बैस कॉम्प्लेक्स लाईन, नवीन अंबिका नगर लाईन, केशवनगर लाईन, गाडगे बाबा लाईन, चोपडे लेआउट लाईन.
वामन नगर टाकीवरून घेण्यात येणारा पाणीपुरवठा
हरी फैल चा उर्वरित भाग गजानन सोसायटी मायक्रो टावर तसेच सकळ कडे कॉम्प्लेक्स देशमुख प्लॉट या भागाचा पाणीपुरवठा घेण्यात येणार आहे

Post a Comment