रावण टेकडी टाकीवरून होणारा पाणीपुरवठा
सेल्फी पॉईंट , गणपती मंदिर, अशोक ढगे, सुनील कदम, पाटील किराणा, अमडापूर नाका,निळकंठ नगर,( नितेश मानकर पत्रकार ), जमजम कॉलनी, बर्डे प्लॉट, सतीफैल नवीन लाईन
वामन नगर टाकीवरून होणारा पाणीपुरवठा
हरी फैल लाईन, वामन नगर लाईन, समता कॉलनी लाईन, स्वामी डूपलेक्स लाईन, दुर दर्शन लाईन, हरी फैल मीटरची लाईन, फिरदोस कॉलनी लाईन,सुरज सिंग ठाकूर लाईन,पांढरी बाबा नगर लाईन, समता कॉलनी क्रमांक चार , श्री बैयस लाईन, लाहुडकर गल्ली लाईन, समता कॉलनी क्रमांक पाच, गजानन कॉलनी लाईन, यशोधाम कॉलनी लाईन, समन्वय नगर लाईन, नवीन लाईन, जुनी लाईन, चेके लाईन.
टिप :- काही तांत्रिक अडचण असल्यास पाणीपुरवठ्यात फेरबदल होऊ शकतो याची नागरिकांनी नोंद घ्यावी
घाटपुरी टाकीवरून होणारा पाणीपुरवठा
रुक्मिणी नगर लाईन, गांधी लेआउट लाईन, तरणतारन नगर लाईन,नवीन बोरीपुरा लाईन, जुना बोरीपुरा लाईन, शौकत कॉलनी लाईन, आंबेडकर पुतळा लाईन, अशोक क्रीडा मंडळाची कमान, लोखंडे लाईन, राणा आखाडा लाईन, गजानन महाराज मंदिर, या भागाचा पाणीपुरवठा घेण्यात येईल.
टिप :- काही तांत्रिक अडचण असल्यास पाणीपुरवठ्यात बदल होऊ शकतो याची नागरिकांनी नोंद घ्यावी

إرسال تعليق