वंचित बहुजन आघाडी बुलढाणा यांच्या वतीने आणि युवा तडफदार, समाजगौरव जिल्हाध्यक्ष आयु देवाभाऊ हिवराळे यांच्या संकल्पने तुन  छत्रपती राजश्री शाहू महाराज जयंतीनिम्मित गुणवंत विद्यार्थ्यांचा जाहीर सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला असून आपल्या गावातील, शहरातील, प्रभागातील सर्वधर्मिय विद्यार्थी यांची नाव नोंदणी करून खालील क्रमांक वर संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

  सदर कार्यक्रम मध्ये कोणत्याही शैक्षणिक क्षेत्रात प्रविण्य प्राप्त झालेले विद्यार्थी, भारिप -बमस ते वंचित बहुजन आघाडी पर्यंत निष्ठावंत राहून आपल्या जिवनातील अमूल्य वेळ पक्षा साठी दिलेल्या जेष्ठ कार्यकर्ते यांचा सत्कार तसेच प्रशासकीय सेवेत रुजू झालेले विद्यार्थी यांचा सत्कार आयोजित करण्यात आला आहे.


येथे साधावा संपर्क

डॉ अनिल वानखडे सर  भा बौ महासभा 96573 99668 आकाश सरदार 9156150849 विशाल हिवराळे भा बौ महासभा 91588 57159 विलास धुरंदर साहेब भा बौ महासभा 97301 61164 विनेश इंगळे  भा बौ महासभा 8329658865 गजाननभाऊ हिवराळे 9960574894 बाळूभाऊ मोरे 9881335872 मनोज दहिवाल  88307 06206 प्रशिक उमाळे 8605076857

Post a Comment

أحدث أقدم