खामगांव शहर भारतीय जनता पार्टीची टीम युवा जाहिर
खामगांव:- भाजपाचे जेष्ठ नेते, शेतकरी लोकनेते तथा खामगांव विधानसभा मतदार संघाचे भाग्यविधाते , लोकनेते स्व. भाऊसाहेब फुंडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून राज्याचे कामगार मंत्री ना. अॅड. आकाशदादा फुंडकर, सोशल मिडीया राज्य सहसंयोजक सागरदादा फुंडकर, खामगांवच्या नगराध्यक्षा सौ. अर्पणाताई फुंडकर तसेच भाजयुमो विधानसभा *संयोजक* योगेश आळशी यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता युवा मोर्चाचे *खामगांव शहर अध्यक्ष* पवन मुकींदा गरड यांनी भाजयुमो खामगांव शहर कार्यकारिणी जाहिर केली आहे . यात *पालक* म्हणून अनिल मेतकर, संजय तंबोले, संदिप राजपूत, हर्ष मोहता यांची नियुक्ती करण्यात आली असून *कायम निमंत्रीत* सदस्य म्हणून नामदार आकाश दादा फुंडकर, माननीय सागर दादा फुंडकर, सौ अपर्णाताई फुंडकर, चंद्रशेखरजी पुरोहित, संजयजी शिंगारे,, राजेंद्रजी धनोकार, शिवाजी भाऊ आनंदे, राकेश भाऊ राणा रामभाऊ मिश्रा, --, तसेच *शहर संघटक* - पवन ठाकूर, राम देवकते. शहर *सहसंघटक* - गणेश कांबळे- *सरचिटणीस* -मयूर टाले,,निलेश हातेकर, ऋषिकेश वाघमारे, प्रतीक मिश्रा,, मनप्रीत सिंग चव्हाण, शुभम पुदाके , हर्षल वाघमारे, राहुल काकडे, रुपेश शर्मा, पवन जमदूरकर , रंजीत वानखडे, *उपाध्यक्ष* - विकी खराडे, गणेश सेवक, सोनू जैन, आदित्य अहिर, आकाश बडासे,, आशु खंडारे,, ऋषिकेश तासतोडे, शुभम मिश्रा, हर्षद काळे, राहुल रेलवाणी, निलेश बिबे, *सचिव* - सनी शिंदे,वैभव वाशीमकर,रोशन जाधव, रितिक खोचे, ओम पवार, रोहित तंबोले, निखिल दुबे, मोहम्मद सादिक, राजू खान, हर्ष कांडलकर, दिनेश इंगळे, चेतन सारसर, निखिल यादव, वैभव वाघमारे, करण फुलारे, हर्ष पुरवार, राहुल पारखे, विशाल घुमरे, हरीश माने, जय मोरे, अमित तडपते, आनंद आमले, अक्षय सातव, सागर काळे, गौरव सुरेखा, आशिष अहिर, राहुल तुपकरी, पंकज व्यास, अजय आप्पा शेंबेकर, योगेश बिंगले, सोमेश शिंदे, रोहित बुधवानी, चेतन वरणगावकर, दीपक देशमुख मयूर कांडेकर, *क्रोषाध्यक्ष* -चेतन गलांडे, अनमोल पोपली, बाला वानखडे, मयूर कोथळकर, आकाश भोसले, अमित पांडे - *सहसचिव* राहुल कोल्हे, राजेश वाघ, ऋषिकेश पवार, मोहम्मद वकार, कृष्णा पिवाल, गोपाल हिवसे, गणेश तासतोडे, रोहन जाधव, रणवीर पोटे, आतिश श्रीनाथ, ओम पडोळे, निकुंज मंदाणी, तेजस छल्लाणी, सोशल *मिडीया प्रमुख* प्रितम चव्हाण, *प्रसिध्दी प्रमुख* मोनाली वानखडे, महेंद्र बनसोड यांचा समावेश आहे.
सर्व कार्यकारिणी पदाधिकार्यांनी पक्ष वाढविण्याकरीता व अधिकाधिक बळकट करण्याकरीता तन-मन- धनाने सहकार्य करावे तसेच स्व. भाऊसाहेबजी फुंडकर यांनी दिलेला शत प्रतिशत भाजपा चा नारा बुलंद करावा असे आवाहन भाजयुमो शहराध्यक्ष पवन गरड यांनी केले आहे.
إرسال تعليق