भारतीय जनता पार्टी खामगांव ग्रामीण मंडळ 2 ची महिला आघाडी कार्यकारणी जाहीर

नवरात्रोत्सवात भाजपाने महिलांना दिली मोठी जबाबदारी

भाजपाला घराघरात पोहचवण्याचे काम महिला आघाडी करणार – श्रध्दा जोशी


खामगाव- राज्याचे कामगार मंत्री तथा खामगांव मतदार संघाचे आमदार मा.ना.ॲड आकाशदादा फुंडकर यांच्या नेतृत्वात व भाजपा सोशल मिडीया सेलचे सहसंयोजक श्री सागरदादा फुंडकर यांच्या मार्गदर्शनात खामगांव ग्रामीण मंडळ २ चे तालुकाध्यक्ष श्री शाम पाटेखेडे यांच्या उपस्थितीत महिला आघाडी अध्यक्षा सौ श्रध्दा जोशी यांनी  नवरात्रोत्सव काळात महिला आघाडीची जंबो तालुका कार्यकारणी जाहीर केली. 


खामगांव विधानसभा मतदार संघ हा ना ॲड आकाशदादा फुंडकर यांच्या नेतृत्वात भाजपाचा बालेकिल्ला झाला आहे.  खामगांव मतदार संघात भाजपाची एकहाती सत्ता आहे.  संघटन मजबूतीमुळेच हे सर्व शक्य झाले आहे. खामगांव मतदार संघावर असलेली ना ॲड आकाशदादा फुंडकर यांची असलेली मजबूत पकड ही त्यांच्या जनसंपर्कामुळे व हाडाच्या कार्यकर्त्यांशी असलेले संबंध यामुळेच खामगांव मतदार संघ हा भाजपाचा मजबूत मतदार संघ झाला आहे. 


गुरुवार दि.१५  ऑक्टोंबर २०२६रोजी नवदुर्गा उत्सव काळात खामगांव ग्रामीण  मंडळ २ ची  महिला आघाडीची कार्यकारणी अध्यक्षा सौ श्रध्दा जोशी यांनी जाहीर केली.  येत्या काळात भाजपाची धुरा सांभाळणासाठी रणरागीणींची आज घोषणा करण्यात आली. याच रणरागीणी भाजपाला घरा घरापर्यंत पोहचवतील असा विश्वास सौ श्रध्दा जोशी यांनी यावेळी व्यक्त केला.


अध्यक्ष सौ.श्रद्धा अनिल जोशी गोंधणापूर सरचिटणीस सौ.सुरेखा गजानन बोचरे अंत्रज  सौ.सविता कैलास सोनाळकर लाखनवाडा उपाध्यक्ष सौ.कामिनी प्रल्हाद रावणकर हिवरखेड सौ.मंगला गजानन राठोड चिंचपूर सौ.अनुराधा प्रविण म्हस्कर लोणी सौ.छाया वामन चव्हाण पळशी बु सौ.ज्योति सुदामसिंग इंगळे वर्णा सचिव सौ.सुनिता गोपाळ दहीभात हिंगणा कारेगांव सौ.आरती प्रशांत दांदळे घारोड सौ.उमा प्रकाश बारगळ आसा/दुधाश्रीमती .सविता संतोष गव्हाळे रोहणा सौ.मनीषा अभिजित मुजुमले अकोली सोशल मेडिया प्रमुख सौ.दुर्गा ज्ञानेश्वर मेतकर आंबेटाकळी सोशल मेडिया सह -प्रमुख सौ.रेणुका अमोल बुले जळका तेली कोषाध्यक्ष सौ.रोहिणी मोहन लांडे निरोड सह-कोषाध्यक्ष सौ.अंबिका शैलेश लोखंडकार नागापूरसदस्य सौ.उषा सारंगधर वाकुडकर दिवठानासौ.गीता किशोर जामोदे गारडगांव सौ.कविता श्याम राहणे गारडगांव सौ.शारदा गणेश जाधव अंत्रज सौ.अलकाताई उद्धव म्हस्के बोथाकाजी सौ.अर्चना गणेश तांदळे बोरी अडगाव सौ.सविता श्रीकृष्ण साठे बोथाकाजी सौ.शारदा श्रीधर मोरखडे वाहळा खु सौ.वनिता गजानन गवळी शहापुर सौ.सविता प्रमोद कर्डेल शहापुर सौ.रेणुका बाबुराव नवथळे कदमापूर सौ.ज्ञानेश्वरी नंदकिशोर गुरव कदमापूर सौ.वैशाली बाळासाहेब देशमुख पळशी खु सौ.सुनिता राजेंद्रसिंग चव्हाण संभापूर सौ.नंदा विष्णू भोंगे हिंगणा उमरा सौ.उर्मिला मनोहर ठाकरे रामनगर सौ.भाग्यश्री अनंता मारके कारेगांव बु सौ.साक्षी अक्षय फुंडकर हिंगणा कारेगांव सौ.कांता श्रीधर राऊत पातोंडा सौ.सुनंदा हरिहर मानमोडे विहिगांव सौ.कोकिळा बळीराम लाहुडकार  उमरा अटाळी सौ.सुलभा अनंता बावस्कर अटाळी सौ.रेश्मा अल्ताफ देशमुख अटाळी सौ.सुंनदा कमलेश्वर भिसे आवार सौ.विद्या अनिल खराबे आवार सौ.शारदा विठ्ठल वावगे वर्णा सौ.सोनाल मुकेश गावंडे किन्ही महादेव सौ.पारूबाई संजय गव्हाने किन्ही महादेव सौ.यशोदाबाई विठ्ठल खंडारे रोहणा सौ.अनुराधा श्रीकृष्ण बोहरपी बोरीअडगांव सौ.गोपिका गोपाल वाघमारे लाखनवाडा सौ.वंदना महादेव पांढरे लाखनवाडा सौ.राधा गजानन निर्मळ चिंचपूर सौ.मयुरी संतोष उपासे चिंचपूर सौ.प्रमिला मुलचंद चव्हाण दधम सौ.पल्लवी संतोष राठोड पिंप्री धनगर सौ.यशोदाबाई विजयसिंग राठोड जयरामगड  सौ.सीताबाई रामराव पांढरे आसा/दुधा सौ.राधा गोपाल इंगळे शिर्ला नेमाने सौ.सरला रामेश्वर निमकर्डे गवढाळा सौ.इंदुबाई राजुदास राठोड चिंचपूर सौ.विजया विठ्ठल ठोंबले गोंधणापूर  सौ.सुनोता बळीराम वावगे गोंधणापूर सौ.दिपली विनोद चव्हाण पळशी बु सौ.उषा रामदास पानझाडे पळशी बु सौ.सुनिता चंद्रकांत ठाकरे अडगांव सौ.दुर्गाबाई रामेश्वर मानेकर आंबेटाकळी सौ.मनीषा सुभाष टेरे फत्तेपूर सौ.यशोदाबाई विजय राठोड दधम सौ.सीताबाई वामनराव पांढरे आसा/दुधा सौ.सोनाली पावन ठाकरे पळशी बु याचा समावेश या जंबो कार्यकारणीत करण्यात आला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post