*राष्ट्रीय मानवाधिकार संघ-भारत (R.M.S. INDIA) च्या महाराष्ट्र प्रदेश महासचिव पदी  देविदास शर्मा यांची नियुक्ती*....*महाराष्ट्र इकाई तथा सह प्रभारी मध्यप्रदेश व उत्तरप्रदेश ची विशेष जवाबदारी*

राष्ट्रीय मानवाधिकार संघ-भारत मध्ये सात मोठ्या नियुक्त्या सैनिक प्रकोष्ठ सहित राष्ट्रीय विस्तार राष्ट्रीय मानवाधिकार संघ-भारत (R.M.S. INDIA) च्या केंद्रीय नेतृत्व द्वारा संगठन च्या राष्ट्रीय विस्तार च्या क्रमामध्ये महत्वपूर्ण नियुक्तियां करण्यात आल्या आहेत

संघाचे संरक्षक मंडळ  जे.एन. विश्वकर्मा (पूर्व आई.ए.एस.) - राष्ट्रीय महानिदेशक, प्यारेलाल विक्रम जी (पूर्व आई.पी.एस.), तथा के.के.शर्मा (पूर्व जिला जज व प्रमुख सचिव,न्याय - उत्तर प्रदेश शासन), लखनऊ च्या कुशल मार्गदर्शन मध्ये अनेक समाजसेवी संघठनाचे राष्ट्रीय पदाधिकारी व राष्ट्रीय मानवाधिकार संघ-भारत चे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता पंडित आर.सी.शर्मा निरंकारी जी महाराज यांच्या निर्देशानुसार अधिवक्ता पंडित दुर्गेश कुमार शर्मा  राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष,राष्ट्रीय मानवाधिकार संघ-भारत व नॅशनल चेयरमैन, इंडियन पुलिस एम्पावरमेंट फेडरेशन तथा अधिवक्ता पंडित श्री शैलेंद्र शर्मा जी - राष्ट्रीय अध्यक्ष,राष्ट्रीय पत्रकार संरक्षण परिषद-भारत एवं राष्ट्रीय महासचिव, राष्ट्रीय मानवाधिकार संघ-भारत च्या पूर्ण सहमति व विवेकपूर्ण निर्णय घेवून महाराष्ट्र खामगांव येथिल सतिफैल भागातील देविदास उर्फ मुन्ना शर्मा यांचे निस्वार्थ.प्रामाणिक सामाजिक कार्य पहाता  देविदास उर्फ मुन्नाभाऊ शर्मा याची राष्ट्रीय मानवाधिकार संघ भारत च्या महाराष्ट्र प्रदेश महासचिव.आणि महाराष्ट्र इकाई एवं सह प्रभारी मध्यप्रदेश.उत्तरप्रदेश पदी नियुक्ती करण्यात आली  ते 17 ऑक्टोबर 2026 पासुन जवाबदारी साभाळतील

*राष्ट्रीय अध्यक्ष पंडित आर सी शर्मा निरंकारी जी म्हणाले कि राष्ट्रीय मानवाधिकार संघ भारत व्दारा मानवाधिकारी यांचे संरक्षण एवं संवर्धन जनहित.सामाजिक न्याय एवं विधिक सहायता.भष्टाचार. अन्याय.आणी शोषण च्या विरुद्ध जनजागृकता.सरकारी विभागातील जनतेच्या समस्याचे समाधान. मानवाधिकार.महिला अधिकार.बाल अधिकार. किसान. श्रमिक.वंचित. वर्गी यांची सहायता. जनसेवा.जागुरकता. आणि विधिक परामर्श. आणी प्रत्येक पिडितांना  न्याय मिळावा या करीता संघर्ष करत रहातील  तथा समाजातील  कमजोर वर्गोतील लोकांची सहायता करण्यासाठी प्रतिबध्द रहातील* या नियुक्ती मुळे देविदास शर्मा यांच्या वर अभिनंदनाचा वर्षाव होत अशी माहिती देविदास शर्मा यांनी दिली.

Post a Comment

أحدث أقدم